उस्मानाबाद जिल्हा विकास स्मरणिका प्रकाशनाच्या वाटेवर
उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुकांनी आपले कविता, वाञटिका, विनोद, चुटकुले, विकासात्मक लेख आपल्या छायाचिञासह पाठवावे. योग्य असल्यास स्मरणिकेमध्ये प्रसिध्द केले जाईल. अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2011 आहे.
No comments:
Post a Comment